22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

वेंगुर्ला-भटवाडी नं.१ शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप

वेंगुर्ला : भटवाडी नं. १ शाळेतील प्राथमिक व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना येथील निवृत्त पोलीस अधिकारी मोहन कोठारी यांच्या संकल्पनेतून व भटवाडी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भटवाडी ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!