28.3 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

ढगांचा गडगडाट | दुपार पासून कणकवलीत पावसाची जोरदार सुरुवात

कणकवली : मागील अनेक दिवस सिंधुदुर्गसह अनेक ठिकाणी पावसाची सुरुवात आहे. मात्र आज कणकवलीत पावसानेढगांच्या गडगडाटासह जोरदार सुरुवात केली असून अगदी दुपारी २:३० वाजल्यापासून सरीवरसरी कोसळू लागल्या आहेत.

पावसामुळे सर्वत्र वातावरणात गारवा पसरला असून आता बळीराजाच्या शेतीच्या कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबई – गोवा महामार्गाचा बाजूला असलेल्या आणि धबधब्यासारख्या प्रवाहित होणाऱ्या पाईप लाईनचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!