1.6 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

नारायण राणे यांच्या विजयात केसरकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली – अभिजीत मेस्त्री

काहींनी केलेला दावा हा फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठीच

सावंतवाडी : दीपक केसकर यांनी कोकणच्या विकासासाठी महायुतीचा धर्म निभावत नारायण राणें यांच्या प्रचाराची धुरा संभाळली व खासदर नारायण राणे यांच्या विजयासाठी सर्वात महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे दीपक केसरकर हेच सावंतवाडी मतदारसंघातील किंगमेकर असल्याच पलटवर चौकूल ग्रामपंचायत सदस्य, अभिजीत मेस्त्री यांनी केला आहे

दरम्यान आता कोणी स्वतःची पोळी भाजण्यासाठी काहीही सांगितलं त्याला काय तथ्य नाही असा टोला देखील त्यांनी श्री. तेली यांना यावेळी हाणला. दरम्यान महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतल्याने श्री राणे यांचा विजय हा होऊ शकला असे ते यावेळी म्हणाले. श्री तेली यांनी आज पत्रकार परिषद घेऊन रवींद्र चव्हाण यांच्या मुळे सावंतवाडी मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याचे राजन तेली यांनी स्पष्ट केलं होतं त्याला श्री मिस्त्री यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!