29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात निवडून आल्यानंतर ना. नारायण राणेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन आभार मानले

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर खासदार नारायणराव राणे यांनी मुंबई येथील शिवतीर्थ या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी शर्मिलाताई राज ठाकरे, आमदार नितेश राणे, मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!