1 C
New York
Saturday, March 28, 2026

Buy now

खाद्य घेऊन जाणारा टेम्पो पलटला

सावंतवाडी : कुडाळच्या दिशेने गुरांचे खाद्य घेऊन जाणारा बाॅलेरो पिकप टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला, ही घटना आज सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास आकेरी घाटी परिसरात घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु टेम्पो रस्त्याच्या शेजारील गटारात कोसळल्याने टेम्पोचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच टेम्पोतून नेण्यात येत असलेले गुरांचे खाद्य रस्त्यावर सांडले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!