18.9 C
New York
Wednesday, April 30, 2025

Buy now

पोईप येथील कला व वाणिज्य (संयुक्त ) कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १००%

दिशा परब हिने ८८. ८३ टक्के प्राप्त करत वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक पटकावला 

पोईप | संजय माने : मालवण तालुक्यातील पोईप येथे सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण या प्रशालेचा .उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२४या कनिष्ठ महाविद्यालयातून २७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्वच्या सर्व २७ विद्यार्थी उत्तीर्ण होत कनिष्ठ महाविदयालयाचा निकाल १००% लागला आहे.

कला शाखेमध्ये एकुण 5 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण होत प्रथम क्रमांक प्रतीक पुरूषोत्तम कासले याला ४४२ गुण प्राप्त ७३.६७% टक्के, द्वितीय क्रमांक दिपाशा अर्जुन पवार ३१६ गुण ५२:६७% टक्के, तृतीय क्रमांक शुभम लक्ष्मण शिंदे २६२ गुण  ४३:६७%टक्के

वाणिज्य शाखेमध्ये २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण होत प्रथम क्रमांक दिशा विलास परब हिला ५३३ गुण तर ८८.८३% टक्के, द्वितीय क्रमांक साक्षी सुभाष मेस्ञी ४८७ गुण तर ८१.१७%  टक्के, तृतीय क्रमांक महादेव संदिप पारकर यांला ४८२ गुण तर ८०.३३ टक्के,

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री अनिल कांदळकर ,सचिव श्री विलास माधव ,उपाध्यक्ष श्री गोपीनाथ पालव ,सर्व विद्यमान संचालक, प्राचार्य/ मुख्याध्यापक श्री कुंभार सर ,सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पंचक्रोशीतील सर्व पालक यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!