-0.7 C
New York
Saturday, January 24, 2026

Buy now

मायनिंग उत्खननामागे महसुल विभागाचाच हात – परशुराम उपरकर

कार्यकर्त्यांना दम दिल्यास गाठ आमच्याशी

सावंतवाडी : उच्च न्यायालयाचा अवमान करुन अनधिकृतरित्या काढलेल्या पडवे माजगाव येथील मायनिंग उत्खननामागे महसुल विभागाचाच हात आहे असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.

आम्ही महसुल अधिकाऱ्यांना पाठविलेले पुरावे संबधित मायनिंगवाल्याकडे कसे काय पोहच होतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तर संबंधित मायनिंग यंत्रणेकडून आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना दम दिला जात आहे परंतु अशा प्रकारचा दम दिल्यास गाठ आमच्याशी आहे असा इशाराही श्री उपरकर यांनी दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!