1.9 C
New York
Wednesday, February 11, 2026

Buy now

८६ वर्षीय आजीने बजावला मतदानाचा हक्क

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील पणदुर गावतील प्रभावती शत्रुघ्न गोसावी या ८६ वर्षीय आजीने व्हिलचेअर वरुन येत मतदानाचा पवित्र हक्क बजावला. यावेळी तिचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कौतुक केले. यावेळी भाजपचे ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल यांच्यासह अन्य मतदार उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!