12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

आमदार नितेश राणे यांनी वरवडे या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला

कणकवली | मयुर ठाकूर : लोकसभा निवडणुक २०२४ चे रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. कणकवली- देवगड – वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या वरवडे या मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी सोनू सावंत, प्रकाश सावंत, संतोष पुजारे, काना मालंडकर, सुभाष मालंडकर, सदा चव्हाण, आनंद घाडी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!