-0.2 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

आचिर्णेत आमदार नितेश राणे यांनी उबाठा गटाला पाडले खिंडार

दारये धनगरवाडीतील शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती | आ. नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत

गावातील उरला सुरला उबाठा गट झाला भाजपात विलीन

वैभववाडी : आचिर्णे गावातील उरली सुरली उबाठा सेना भाजपात विलीन झाला आहे. आचिर्णे दारये धनगरवाडी मधील उबाठाच्या जवळपास शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये विठ्ठल जटू हुंबे, गणपत जटू हुंबे, अंबाजी जटू हुंबे, बाबू आकाराम गुरखे, गंगाराम बिरु गुरखे, दत्ताराम आबाजी गुरखे, चंद्रकांत आबाजी गुरुखे, बबलू जानू शिंगाडे, जनार्दन बबलू शिंगाडे, राजाराम जानू मोरे, जनार्दन नवलु झोरे, रामचंद्र बबन मोरे, संतोष बबन झोरे, जनार्दन धोंडू बोडके, राजाराम बाबू शिंगाडे, प्रकाश रामचंद्र शिंगाडे, वाघोबा लक्ष्मण झोरे, तुकाराम भागोजी झोरे, विठ्ठल सिंधू काळे, रुपेश गंगाराम गुरखे, कौस्तुभ गंगाराम गुरखे, गणेश बाबू गुरखे, शांताराम जनार्दन मोरे, विश्वास लक्ष्मण झोरे, गितेश सुरेश झोरे, अक्षय रामचंद्र झोरे , शरद जनार्दन बोडके, बाळकृष्ण भागोजी झोरे, दिलीप बाळकृष्ण झोरे, दीपक तुकाराम बोडके, दीपक राजाराम शिंगाडे, दशरथ गणपत झोरे, गौरव गणपत झोरे, विक्रांत वाघोबा झोरे, गणपत बबन झोरे, पारस बोडेकर, विकास लक्ष्मण झोरे, राजाराम बमू शिंगाडे, जय जनार्दन बोडके, दक्ष राजाराम शिंगाडे, सिताराम नवलु झोरे, राजाराम विठोबा बोडके, सखाराम ठकू झोरे, संतोष शाम झोरे व असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.


वैभववाडी येथे पार पडलेल्या पक्ष प्रवेश वेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, आर. डी. बोडेकर, आदेश रावराणे, बंटी रावराणे, समीर रावराणे, कमलेश रावराणे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आचिर्णे दारये मधील मूलभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. प्रलंबित प्रश्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे विकासाच्या बाजूने आपण सर्वांनी पक्षप्रवेश केलात त्याबद्दल सर्वांचे आभार. असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!