18.2 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

नेहरू, गांधींच्या मांडीवर बसणारा उद्धव ठाकरे महाराष्ट्रचा मोठा गद्दार ; आमदार नितेश राणे

प्रबोधनकार ठाकरे यांनी नेहरू,गांधी विरुद्ध लढा दिला त्याचे समोर झुकायची उध्दव यांची पीएचडी

कणकवली | मयुर ठाकूर : महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे यांनी नेहरू विरुद्ध लढा दिला होता.त्या लढ्यातून महाराष्ट्र निर्माण झाला.तेव्हा हुतात्मे झाले. त्याच नेहरू गांधींच्या मांडीवर बसणारा उद्धव ठाकरे सर्वात मोठा महाराष्ट्र राज्याचा मोठा गद्दार आहे.नेहरूंच्या,गांधींच्या मांडीवर बसणाऱ्या उद्धव ठाकरे व संजय राऊत ने मराठी माणसाच्या अस्मिते बद्धल आम्हाला शिकवू नये.10 जनपथ मध्ये आमची मम्मी बसते असे बोलणारे हुतात्म्यांना अभिवादन करत असतील तर हुतात्मा चौकमध्ये गोमूत्र शिंपडून परिसर शुद्ध पाहिजे अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली. यावेळी १ मे महाराष्ट्र दिवसाच्या व कामगार दिनाच्या त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.
प्रहार भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते.नितेश राणे पुढे म्हणले,या उद्धव ठाकरे व संजय राऊतने असंख्य मराठी माणसांना बेघर केले. त्यांनी आमच्या मोदी साहेबांना व आमच्या नेत्यांना नाव ठेवताना राऊत ला लाज वाटली पाहिजे.तुझ्यात हिमांत असेल तर पत्राचाळ मध्ये जा तूझा हुतात्मा होईल.
स्वतः सडलेला वाकलेला वांग असलेला वांग्या उद्धव ठाकरे दुसऱ्यांना नाव ठेवतो.नाव ठेवण्याच्या स्पर्धेत आम्ही तुझे बाप आहोत.
भर सभेत नाव दाखवू तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही.
महाराष्ट्र लुटण्यापलीकडे यांनी काय केलं नाही.
आज मुंबई मधील मराठी माणूस कमी करण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी घेतली आहे.
वृत्तपत्र विकण्या शिवाय दुसरा व्यवसाय नाही असे उध्दव ठाकरे 200 कोटी ची घरे बांधतो. लंडन च घर कस घेतो. तुझी मूल बीफ, चायनीज खातात 2 लाख दारूची बिल करतात.
जामनगर मध्ये जाऊन कुठे कुठे कम्बर हलविली त्याचे फोटो बाहेर काढू.संजय राऊत लायकीत राहा आणि तोंड उघड.गुजराती लोकांच्या पैशावर जगता मग गुजरतिना शिव्या का घालता. मुन्नी बदनाम होण्याच्या गाण्यावर नंगानाच करता.मोदी साहेब व अमित शहा हे शिवरायांचे मावळे आहेत. त्यांनी महाराष्ट्र वाचवलं अन्यथा औरंग्याचं स्मारक उद्धव ठाकरेंनी बांधल असत.बरबटलेल्या आत्म्यानी दुसऱ्यांना बोलू नये. ह्याला नरकात जागा नसेल.उद्धव ठाकरे औरंग्याच्या व याकूब मेमन च्या कबर चा सुशोभिकरणं करणार होता.महाराष्ट्र पाकिस्तानला विकण्याचा ह्यांचा डाव होता.त्यामुळे महाराष्ट्र द्वेष करणाऱ्यांच्या अजून दोन कबर औरंग्याच्या बाजूला तयार करून ठेवावे लागतील.
महाराष्ट्र झुकला नाही पण तुझा मालक एवढा झुकला की मानेला पट्टा लागला. दिल्ली समोर कस झुकायच ह्याची phd केली. 10 जनपथ वरून मम्मी चा फोन आला की नंगानाच करायचा.संजय राऊत जे बोललाय ते आरशात बघून बोलला असेल.उबाठा हा शरद पवार गट आहे. 22 पैकी 2 जागा निवडून येणार.शिवसेना ज्या जागा लढवतेय त्या सगळ्या जागावर बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा फडकेल. दैवत कस बदलायच यात चाटे क्लास मध्ये संजय राऊत शिक्षक आहे.अशी टीका केली.यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!