26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

बी. एड. बेरोजगार संघर्ष समितीचा ना. नारायण राणेंना पाठिंबा

कणकवली | मयुर ठाकूर : रत्नागिरी-सिंधुुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील अोम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राणेंनी भेट घेऊन महायुतीला व राणेंना पाठिंबा दिला. यावेळी डी. एड्. बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष विजय फाले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!