24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

ना. नारायण राणे यांच्या प्रचाराचा कलमठ येथे शुभारंभ

कणकवली  | मयुर ठाकूर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कलमठ विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव काशीकलेश्‍वर मंदिरात करण्यात आला. कलमठ विभागातून नारायण राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी भाजप युवा मोर्चाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री, भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा महिला प्रदेशच्या उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण, सुनील नाडकर्णी, माजी सभापती प्रकाश सावंत, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, युवा मोर्चा सरचिटणीस संतोष पुजारे, कलमठचे शक्ती केंद्रप्रमुख विजय चिंदरकर, सदा चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे भाई पावसकर, विनिता बुचडे, संकेत राणे, सुहास राणे, गुरू वर्देकर, ग्रा. पं. सदस्य नितीन पवार, दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, बाबू नारकर, प्रसाद सावंत, स्वाती नारकर, नजराणा शेख, अशोक खाजणवाडकर, बूथप्रमुख बबन गुरव, आबा कोरगावकर, विलास शिंदे, प्रसाद सावंत, श्री. तिरलोटकर, अमजद शेख, दर्शन गोठणकर, नितीन मुद्राळे, मिलिंद चिंदरकर, तेजस लोकरे, सुधीर कदम, सत्येंद्र जाधव, दत्ता वावळीये, संतोष परब, स्वरुप कोरगावकर, समीर कवठणकर, समर्थ कोरगावकर, गौरी साळकर, महेश मेस्त्री, श्रध्दा हजारे, सागर पवार, गोविंद साळकर, शेखर चिंदरकर, सौरभ रावले, अक्षय खाजणवाडकर, समीर रजपूत, अंकित पाटील, अभिजित सावंत, सिद्धेश रजपूत, प्रदीप ढवण, रोहित चिंदरकर, गुरु चिंदरकर, पंढरीनाथ दळवी, प्रशांत गोठणकर, विनोद जाधव, महेश चिंदरकर, सिरील फर्नांडिस यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ‘नारायण राणे तुम्ह आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘भारत माता की जय’, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!