17.9 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

आमदार नितेश राणे यांनी मॅक्सी पिंटो यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

कणकवली | मयुर ठाकूर : सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच कणकवली – देवगड – वैभववाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितेश राणे आपल्या मतदारसंघात प्रत्येक छोट्या – मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. अगदी कुटुंबाचा एक सदस्य समजून ते आपले कार्य पार पाडत असतात. घोणसरी सरपंच मॅक्सी पिंटो हे आजाराने त्रस्त आहेत. आमदार नितेश राणे यांनी घोणसरी येथे त्यांच्या घरी जाऊन मॅक्सी पिंटो यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच कुटुंबीयांना धीर दिला.

यावेळी आमदार नितेश राणे यांच्या समवेत मनोज रावराणे व संतोष कानडे देखील उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!