0.5 C
New York
Saturday, March 28, 2026

Buy now

सिंधुदुर्गातील मनसे पदाधिकाऱ्याने भाजपला नाकारले

मनसेचे कसाल विभाग प्रमुख प्रमोद परब यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : मनसेचे कसाल विभागप्रमुख प्रमोद परब यांनी गुरुवारी कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.यावेळी आ. वैभव नाईक यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, अवधूत मालणकर,पडवे माजी सरपंच प्रभाकर गोसावी,छोटू पारकर आदी उपस्थित होते. कसाल मध्ये प्रमोद परब यांना मानणारा मोठा वर्ग त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजप महायुतीला धक्का बसला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!