20 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

आमदार नितेश राणे यांनी वेंगुर्लेतील प्रचार कार्याचा घेतला आढावा

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : शहरातील प्रचार कार्याचा आमदार नितेश राणे यांनी आढावा घेऊन निवडणुकीचा प्रचार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मोदी सरकारच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून पुन्हा एकता मोदी सरकार येण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी मेहनत करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, अँड. सुषमा खानोलकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ, माजी सभापती सारीका काळसेकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, दादा केळुसकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, ता.उपाध्यक्ष प्रितेश राऊळ, मा.नगराध्यक्ष प्रसंन्ना कुबल, मा.उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, मनवेल फर्नांडिस , पपु परब , सायमन आल्मेडा , कॄपा मोंडकर , आकांक्षा परब , सुजाता देसाई , रसीका मठकर , हसीनाबेन मकानदार , रविंद्र शिरसाठ , जयंत मोंडकर , कमलेश गावडे , अजित कनयाळ्कर, अमेय धुरी , हितेश धुरी , भुषण आंगचेकर , भुषण सारंग , पुंडलिक हळदणकर , गणेश गावडे , प्रमोद वेर्णेकर , बंटी गावडे , प्रशांत बोवलेकर , नारायण कुंभार , मनोहर तांडेल , हेमंत गावडे , नामदेव सरमळकर , मारुती दोडशानट्टी , गौरव खानोलकर तसेच शहरातील अनेक पदाधिकारी , बुथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!