12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

लिंगेश्वर युवक क्रीडा मंडळ कळसुली गवसेवाडी ; सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स ग्रुप कणकवलीच्या वतीने रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

२७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता होणार सुरुवात

कणकवली ( मयुर ठाकूर ) : लिंगेश्वर युवक क्रीडा मंडळ कळसुली गवसेवाडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स ग्रुप कणकवलीच्यावतीने रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

२७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी या शिबिराची सुरुवात होणार आहे. स्थळ कळसुली ग्रामपंचायत कार्यालय नजिक होणार आहे. अधिक माहितीसाठी सुशील सावंत ९९२१६१६२६८ / रुजाय फर्नांडिस ९०२२१२९८३४ वर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे यात कणकवलीत अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरलेले स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स ची विशेष टीम यामध्ये सहभागी होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!