23.1 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची एन्ट्री | शेतकरी बागायतदारांवर संकट

कणकवली : तळकोकणात आज पाऊस पडण्याची शक्यता // सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस // ढगांचा गडगडाट सूरु // आबा, काजू बागायतदार चिंतेत // अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ // ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पावसाची एन्ट्री // काही ठिकाणी वादळ वारे // झाडे पडून घरांचे मोठे नुकसान // काही ठिकाणी विजांचा कडकडाट सुरू

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!