12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

आमदार नितेश राणे यांनी हळवल येथे श्रीरामाचे घेतले दर्शन

कणकवली | मयुर ठाकूर : शतक महोत्सवी श्रीराम नवमी उत्सवच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांनी श्रीराम मंदिर हळवल येथे भेट देत श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी हळवलचे जेष्ठ ज्ञानदेव राणे यांनी आमदार नितेश राणे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

आमदार नितेश राणे यांनी

यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कळसुली सरपंच सचिन पारधीये, शशिकांत राणे, माजी सरपंच संतोष गुरव, प्रदीप गावडे, जिल्हा भाजपचे सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभूगावकर, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, समर्थ राणे, श्याम दळवी, प्रभाकर राणे आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!