27.6 C
New York
Thursday, July 10, 2025

Buy now

भाजपा मधून सुकळवाड येथून उबाठा गटात प्रवेश केलेले सुभाष म्हसकर पुन्हा स्वगृही

मालवण : वैभव नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी सुकळवाड येथील श्री. सुभाष म्हैसकर यांचा उबाठा गटात पक्षप्रवेश दाखवला होता. यावर बोलताना कालच निलेश राणे यांनी सातत्याने होणाऱ्या या बोगस पक्षप्रवेशाचा पर्दाफाश केला होता. आज श्री. सुभाष म्हैसकर यांनी राणे साहेबांना भेटून आपली प्रतिक्रिया देत आपण व सुकळवाड येथील संपूर्ण ठाकर समाज हा राणे साहेबांसोबत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे वैभव नाईक हे पुन्हा तोंडघशी पडले असून सुकळवाड प्रवेशाचा बनाव उघड झाला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!