4.6 C
New York
Friday, March 13, 2026

Buy now

डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह…! 

मालवण : जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या मालवण तालुक्यातील डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे कार्तिक शुद्ध पांडव पंचमीच्या दिनी म्हणजेच दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ पासून सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे

या सप्ताहाची सांगता दि १३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. तरी सर्व भाविकांनी श्री च्या दर्शनाचा तसेच हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रवळनाथ मंदिर, डांगमोडे च्या विश्वस्त मंडळाने केले आहे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!