-13.1 C
New York
Sunday, February 8, 2026

Buy now

मुस्लिम समाजाला मिळालाय हक्काचा नेता | दुःखद प्रसंगी नांदगाव मुस्लिमवाडीतील नावलेकर कुटुंबियांचे नवाज खाणी यांनी केले सांत्वन

कणकवली | मयुर ठाकूर : नांदगाव मुस्लीमवाडी येथील नजरुद्दीन नावलेकर याच्या कुटुंबातील ६ महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त समजताच आज विधानसभेचे अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली. नांदगाव मुस्लिमवाडीत दुःखद प्रसंगी नावलेकर कुटुंबीयांचे अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी विचारपूस केली. या दुःखद प्रसंगी आधार देण्याचे काम नवाज खानी यांनी केले आहे. यावेळी मुस्लिम वाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे मुस्लिम समाजाला नवाज खानी यांच्या रुपाने हक्काचा नेता मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!