9.7 C
New York
Friday, October 17, 2025

Buy now

कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर विद्याधर तायशेट्ये यांना मातृशोक

कणकवली : येथील संजीवनी हॉस्पिटल चे डॉक्टर विद्याधर तायशेट्ये यांच्या मातोश्री सुधा तायशेट्ये (मूळ गाव – मसुरे, वय – ९१ ) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात सुहास तायशेट्ये, डॉ. विद्याधर तायशेट्ये, शरद तायशेट्ये असे तीन मुलगे, सुना, नाती, नातू असा परिवार आहे. तर भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष संजना सदडेकर यांच्या त्या आत्ये होत. अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभाच्या त्या होत्या. काही दिवस आजारीही होत्या. मात्र वयाच्या (९१) व्या वर्षी ( बुधवारी ) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!