आ. वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन
कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर गावामधील भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडुर-चरीवाडी मधील ग्रामस्थ व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. पेंडुर गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी व चरीवाडीतील ग्रामस्थांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला असल्याचे ग्रा. सदस्य कृष्णा माडखोलकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास येथील ग्रामस्थांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत पेंडुर गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांना दिला आहे.
यावेळी उत्तम अंकुश पेंडूरकर ,सरिता उत्तम पेंडूरकर,जयश्री अंकुश पेंडूरकर,दिपा विजय पेंडूरकर,सहील विजय पेंडूरकर,प्राजक्ता विजय पेंडूरकर,हरिश्चंद्र लवू पेंडूरकर,हर्षदा हरिश्चंद पेंडूरकर,सुनिल बापू पेंडूरकर,रत्नप्रभा बापू पेंडूरकर,चंद्रकांत सहदेव पेंडूरकर,राजेश चंद्रकांत पेंडूरकर,स्नेहा राजेश पेंडूरकर,देवकी भिकाजी पेंडूरकर,गणपत आत्माराम पेंडूरकर,वनिता सकाराम पेंडूरकर,धोंडी सकाराम पेंडूरकर,पार्वती मालोजी पेंडूरकर,शालीनी विनायक पेंडूरकर,सुप्रीया संजय पेंडूरकर,मकरंद संजय पेंडूरकर,सिद्धार्थ संजय पेंडूरकर,जानू केशव पेंडूरकर,वैशाली जानू पेंडूरकर,गीतांजली गंगाराम पेंडूरकर,सोनाली जानू पेंडूरकर,पांडुरंग काशीराम पेंडूरकर,प्रमीला पांडूरंग पेंडूरकर,मदन पांडूरंग पेंडूरकर,मोहन मदन पेंडूरकर,काशीराम पेंडूरकर पेंडूरकर,कावेरी काशिराम पेंडूरकर, सत्यवान नारायण पेंडूरकर,सुगंधी सत्यवान पेंडूरकर, भस्मीता सत्यवान पेंडूरकर, सोनम सत्यवान पेंडूरकर, सतिष सत्यवान पेंडूरकर, नारायण भगवान पेंडूरकर,निषा नारायण पेंडूरकर , निखील नारायण पेंडूरकर, रितेश नारायण पेंडूरकर, बळीराम नारायण पेंडूरकर, राज बळीराम पेंडूरकर,सुनिता पेंडूरकर,सुरेखा पेंडूरकर,सुमती पेंडूरकर, रविंद्र पेंडूरकर,हेमलता पेंडूरकर,किशोर पेंडूरकर,विकास पेंडूरकर,वैभवी पेंडूरकर,विश्वप्रिया पेंडूरकर, सायली पेंडूरकर, ममता पेंडूरकर, मयुरी पेंडूरकर, महादेव पेंडूरकर, मिलन पेंडूरकर, वृषाली पेंडूरकर, सर्वेश पेंडूरकर, कृष्णा मांडकुलकर, राजश्री मांडकुलकर, रश्मी मांडकुलकर, दर्शन मांडकुलकर, चंद्रकांत मांडकुलकर, अक्षता मांडकुलकर, अनंत मांडकुलकर,विठ्ठल पेंडुरकर,वैष्णवी पेंडुरकर,शोभा पेंडुरकर,मीना पेंडुरकर,संतोष पेंडुरकर,शिल्पा पेंडुरकर,रोहन पेंडुरकर,मानसी पेंडुरकर,रामचंद्र पेंडुरकर,प्रेरणा पेंडुरकर,जानवी पेंडुरकर,मायावती पेंडुरकर,भरत पेंडुरकर,हर्षदा पेंडुरकर,तेजस्विनी पेंडुरकर,अमोल पेंडुरकर,सीमा पेंडुरकर,सुजाता पेंडुरकर,मनीषा पेंडुरकर,सुरेश पेंडुरकर,राजश्री पेंडुरकर,सागर पेंडुरकर,पूजा पेंडुरकर, प्रशांत पेंडुरकर,प्रेरणा पेंडुरकर या ग्रामस्थांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हाप्रवक्ते मंदार केणी,उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज,ग्रा.सदस्य बाबु टेंबुलकर,विभागप्रमुख शिवा भोजने,युवासेना उपतालुकाप्रमुख दर्शन म्हाडगुत,रुपेश आमडोसकर,नितीन राऊळ,युवासेना विभागप्रमुख वंदेश ढोलम,शाखाप्रमुख निलेश हडकर डॉ. सावंत,सुरेश मडये,अक्षय रेवंडकर,जयदेव लोने,हेमंत मोंडकर,राजु परब,शेखर रेवडेकर,आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.