1 C
New York
Thursday, February 26, 2026

Buy now

जिल्हास्तरीय आदर्श हिंदी प्रचार पुरस्कार पांडुरंग काळे यांना प्रदान

वैभववाडी : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी व सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श हिंदी प्रचार पुरस्कार पांडुरंग काळे सर यांना प्रदान करण्यात आला. सर्वच थरातून अभिनंदन होत आहे.

रविवार ओरोस येथील माध्यमिक पतपेढी सभागृहामध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त रमेश पतंगे सर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत धनगर समाजोंन्नती मंडळ सिंधुदुर्ग चे अध्यक्ष, विविध शैक्षणिक व सामाजिक तसेच सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे कासार्डे विद्यालयाचे शिक्षक श्री.पांडुरंग काळे सर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार स्वीकारताना सौ पल्लवी काळे,मुलगा दिपराज व मुलगी आसावरी. काळे सर यांचे सर्वच थरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!