बाळासाहेबांची शिवसेना कणकवली शहरप्रमुख प्रमोद मसुरकर
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कणकवली यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
कणकवली : एस. एम. हायस्कूल मागच्या बाजूला मसुरकर किनई रोड वरती दोन्ही बाजूने वाहने पार्किंग केलेली असतात. त्यामुळे मार्गावरून अवजड ( चिरे) वाहतूक सुरु असते. यामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या मुलांनायाचा नाहक त्रास होत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनावरती कारवाई करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना- कणकवली शहर प्रमोद मसुरकर यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक कणकवली निवेदनाद्वारे केली आहे.