3.6 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

कुडाळ तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना उद्यापासून भांडी व सेफ्टी किट वाटप

कुडाळ । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायणराव राणे तसेच कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रयत्नातून आणि भाजपा कामगार मोर्चाच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे दिनांक २३, २४ व २५ जुलै रोजी महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे मोफत भांडी संच व सेफ्टी किटचे वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचा लाभ नोंदणीकृत कामगारांनी घ्यावा व येताना नोंदणीकृत ओळखपत्र किंवा पावती सोबत आणावी असे आवाहन भाजपा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक राणे व भाजप कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!