24.7 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

माणगाव जोळकवाडी येथील नाईक कुटुंबियांना आ. वैभव नाईक यांचा मदतीचा हात

कुडाळ : तालुक्यातील माणगाव जोळकवाडी येथील सुनील नारायण नाईक यांच्या घरावर नारळा चे झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले होते. आमदार वैभव नाईक यांनी प्रत्यक्ष पहाणी करून आर्थिक मदतीचा हात पुढे केला. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, माणगाव उपसरपंच बापू बागवे, शिवसेना माणगाव उपविभागप्रमुख एकनाथ धुरी, चंद्रकांत म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!