3.2 C
New York
Friday, March 13, 2026

Buy now

अवैध दारू वाहतूक प्रकरणी उस्मानाबाद येथील दोघे ताब्यात

आज सकाळची कारवाई ; अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त

बांदा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येथील कार्यालजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना उस्मानाबाद येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई सकाळच्या सुमारास करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ११ लाख १८ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान या प्रकरणी आकाश शेरकर (वय २०) व आकाश सुकाळे (वय २२) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!