8.5 C
New York
Monday, October 27, 2025

Buy now

ओरोस येथे भाजपा उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष

सिंधुदुर्गनगरी : लोकसभा व पदवीधर निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाचे उमेदवार खासदार नारायण राणे व आमदार निरंजन डावखरेंच्या विजयाचा सिंधुदुर्गनगरी येथील भाजप जिल्हा कार्यालयात जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला.

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, अशोक सावंत,राजू राऊळ, संजू परब, सरोज परब, चारुदत्त देसाई, मनोज रावराणे, बंड्या सावंत, मनोज नाईक, संतोष कानडे, नासिर काझी, संतोष किंजवडेकर, संजय वेंगुर्लेकर, महेश धुरी, रवींद्र मडगावकर,विजय केनवडेकर, विनायक गवंडळकर, सुधीर दळवी, अजय गोंधवळे, रुपेश कानडे, पप्या तवटे, प्राची तावडे, अशोक राणे, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!