22.5 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

इन्सुली-कोंडवाडा येथे दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे गंभीर जखमी

बांदा : इन्सुली-कोंडवाडा येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेत. हा अपघात आज सायंकाळी उशिरा झाला. दोघांवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात समीर गवळी (रा. कारिवडे) व आपा (रा. गाळेल, संपूर्ण नाव समजू शकले नाही) हे गंभीर जखमी झाले आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!