0.3 C
New York
Saturday, February 28, 2026

Buy now

कणकवलीत १३२ मिलिमीटर पाऊस

कणकवली : सिंधुदुर्ग मध्ये मुसळधार पाऊस पडत असून, कणकवली तालुक्यामध्ये १३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. पण काही सकल भागामध्ये पाणी देखील साचलं असून, शहरांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. गुरुवारी सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!