12.3 C
New York
Friday, March 20, 2026

Buy now

“एनडीएच्या” बैठकीत नारायण राणेंना पहिल्या रांगेत मान…

दिल्ली : “एनडीएच्या” माध्यमातून सत्ता स्थापनेसाठी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोकणचे सुपुत्र तथा खासदार नारायण राणे यांना पहिल्या रांगेत मानाचे स्थान देण्यात आले. त्यामुळे राणे यांना पुन्हा एकदा केंद्रात वजनदार मंत्रीपद मिळणार हे निश्चित मानले जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिल्ली येथे बैठक पार पडली. सत्ता स्थापने संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला “एनडीएत” सहभागी झालेल्या सर्व पक्षाच्या प्रमुखांना आमंत्रण देण्यात आले होते. यात उपस्थित राहिलेल्या नेत्यांमध्ये राणे यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!