8.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

वैभववाडीत श्रेया शेळके प्रथम | तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.५५ %

वैभववाडी : वैभववाडी तालुक्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९९.५५ टक्के इतका लागला आहे. तालुक्यात एकुण ४५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशवंतराव चव्हाण विद्यालय आचिर्णे प्रशालीची कु. श्रेया संदीप शेळके हीने ९८ टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीची कु. मानसी चव्हाण हीने ९६.८० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर याच विद्यालयची कु. प्रीती रावराणे हीने ९६.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. चौथा क्रमांक हर्ष प्रशांत कुडतरकर ९६.४० टक्के (अरविंद सावंत सरदार मा. वि. नाधवडे) याने पटकावला आहे. तालुक्यात एकूण १८ माध्यमिक विद्यालयापैकी १६ शाळांचा निकाल शंभर टक्के इतका लागला आहे.

वैभववाडी तालुक्यातील शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे –
शाळेचे नाव – न्यु इग्लिंश स्कुल हेत, परीक्षेस बसलेले विद्यार्थी -२१, उतीर्ण विद्यार्थी- २०, निकाल-९५.२३ टक्के, प्रथम क्रमांक-तनिष्का विकास खानविलकर (९०.२०टक्के), द्वितीय क्रमांक-तन्वी एकनाथ गावडे (८५.८०टक्के), श्रावणी अमर महाडीक (८५.८०टक्के), तृतीय क्रमांक-शिवानी शांताराम राठोड(८५टक्के), शाळेचे नाव-आदर्श विद्यामंदीर भुईबावडा, परीक्षेस बसलेले विद्यार्थी-२२, उतीर्ण विद्यार्थी-२२, निकाल – १०० टक्के, प्रथम क्रमांक-सानिका अनंत घुगरे (९४.८० टक्के), द्वितीय क्रमांक-पल्लवी दिलीप माने(९२ टक्के), तृतीय क्रमांक – गौरव दशरथ घुगरे (९० टक्के),
शाळेचे नाव – माध्यमिक विद्यालय उंबर्डे, परीक्षेस बसलेले विद्यार्थी- २०, उतीर्ण विद्यार्थी- २०, निकाल-१०० टक्के, प्रथम क्रमांक-आकांशा खाडे (९३.६० टक्के), द्वितीय क्रमांक-साक्षी जाधव (८७.६० टक्के), तृतीय क्रमांक-कार्तिक जाधव (८६.८० टक्के),  शाळेचे नाव- स्वामी विवेकानंद विद्यालय तिथवली, परीक्षेस बसलेले विद्यार्थी- १३, उतीर्ण विद्यार्थी- १३, निकाल – १०० टक्के, प्रथम क्रमांक- गौरी संजय चव्हाण (८९.६० टक्के), द्वितीय क्रमांक – विद्या मारुती कुडाळकर (८४.२०टक्के), तृतीय क्रमांक सायली संतोष कातकर ( ७९ टक्के), शाळेचे नाव – अभिनव विद्यामंदीर सोनाळी,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी-२८, उतीर्ण विद्यार्थी -२८, निकाल-१०० टक्के, प्रथम क्रमांक-वेदिका दिलीप मोरे (९३ टक्के), द्वितीय क्रमांक-नितेश रवींद्र चिके (९१.२० टक्के), तृतीय क्रमांक-प्रियल सचिन दराटे (९०.२०टक्के),
शाळेचे नाव – माध्यमिक विद्यालय करूळ, परीक्षेस बसलेले विद्यार्थी- २२, उतीर्ण विद्यार्थी – २२, निकाल-१०० टक्के, प्रथम क्रमांक-सखाराम मोतीराम गुरखे (९४.६०टक्के), द्वितीय क्रमांक – जागृती संतोष शिंगरे(९३.६० टक्के), तृतीय क्रमांक-मनस्वी अरूण चव्हाण (९१.८०टक्के), शाळेचे नाव- अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी, परीक्षेस बसलेले विद्यार्थी – ४९, उतीर्ण विद्यार्थी- ४९, निकाल-१०० टक्के, प्रथम क्रमांक-मानसी चव्हाण (९६.८०टक्के), द्वितीय क्रमांक – प्रिती रावराणे (९६.६०टक्के), तृतीय क्रमांक-वैष्णवी नारकर(९५.८०टक्के), शाळेचे नाव – माधवराव पवार विद्यालय कोकिसरे, परीक्षेस बसलेले विद्यार्थी- ७५, उतीर्ण विद्यार्थी-७५, निकाल-१०० टक्के, प्रथम क्रमांक- हर्षद दिपक गुरव (९२.८०टक्के), द्वितीय क्रमांक- चिन्मय रवींद्र सांगवेकर (९१.८०टक्के), तृतीय क्रमांक – कृष्णाजी राजेंद्र माने (९१.६०टक्के), शाळेचे नाव-अरविंद सावंत सरदार विद्यालय नाधवडे, परीक्षेस बसलेले विद्यार्थी-२२, उतीर्ण विद्यार्थी – २२, निकाल-१०० टक्के, प्रथम क्रमांक- हर्ष प्रशांत कुडतरकर (९६.४०टक्के), द्वितीय क्रमांक-धनश्री दिपक पार्टे (८७.६०टक्के), तृतीय क्रमांक-मानसी मोतीराम पाष्टे,(८६ टक्के),  शाळेचे नाव- यशवंतराव चव्हाण विद्यालय आर्चिणे,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी- ४३, उतीर्ण विद्यार्थी -४३, निकाल १०० टक्के, प्रथम क्रमांक-श्रेया संदीप शेळके (९८ टक्के), द्वितीय क्रमांक- सृष्टी संतोष कदम (९४ टक्के), तृतीय क्रमांक – दिक्षा दिपक गुरव (८९.४०टक्के), शाळेचे नाव- माध्यमिक विद्यालय लोरे, परीक्षेस बसलेले विद्यार्थी- २७, उतीर्ण विद्यार्थी-२७, निकाल-१०० टक्के, प्रथम क्रमांक- सलोनी दिपक रावराणे (८९.२० टक्के), द्वितीय क्रमांक-भुमिका दिगबंर पानकर (८४.८०टक्के), तृतीय क्रमांक-कुणाल जयदास नाचणेकर (८२.८०टक्के), शाळेचे नाव- माध्यमिक विद्यालय कुर्ली परीक्षेस बसलेले विद्यार्थी-७, उतीर्ण विद्यार्थी-७, निकाल-१०० टक्के, प्रथम क्रमांक-अमोल प्रकाश सुतार (७८.६० टक्के), द्वितीय क्रमांक-यश सुरेश झोरे (७८.२० टक्के), तृतीय क्रमांक- गायत्री दिपक राऊत (७७.४० टक्के), शाळेचे नाव- विकास विद्यालय सडुरे-अरूळे,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी- ४, उतीर्ण विद्यार्थी-४, निकाल-१०० टक्के, प्रथम क्रमांक- वेदिका संतोष काळे (८८.२० टक्के), द्वितीय क्रमांक-साईल भास्कर सावंत(८५.८०टक्के), तृतीय क्रमांक-सार्थक संजय गायकवाड (६६.४० टक्के),
शाळेचे नाव- उर्दु माध्यमिक विद्यालय उंबर्डे-कोळपे,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी- २८, उतीर्ण विद्यार्थी- २८ निकाल- १०० टक्के, प्रथम क्रमांक-जहरा पाटणकर (८८ टक्के), द्वितीय क्रमांक- गुलझिशान बोबडे (८७.४०टक्के), तृतीय क्रमांक-सिमरन के फरास (८३ टक्के),
शाळेचे नाव-मधुकर सिताराम भुर्के विद्यालय मांगवली,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी-३५, उतीर्ण विद्यार्थी-३५, निकाल-१०० टक्के, प्रथम क्रमांक-समृध्दी सत्यवान दळवी (९५.४०टक्के), द्वितीय क्रमांक- नम्रता रखमाजी सुतार (९३.२० टक्के), तृतीय क्रमांक-अन्विषा नामदेव भालेकर (९१.८०टक्के), प्रथमेश हरिश्चंद मंचेकर (९१.८० टक्के),
शाळेचे नाव – नवभारत हायस्कूल कुसुर, परीक्षेस बसलेले विद्यार्थी – १०, उत्तीर्ण विद्यार्थी १०, निकाल १०० टक्के, प्रथम क्रमांक – न्याहरिका विठोजी पाटील (८९ टक्के), द्वितीय क्रमांक – चैताली अजित दळवी (८४.४० टक्के), तृतीय क्रमांक – खुशी शरद पवार (८३.८० टक्के), शाचे नाव-शोभना नारायण विद्यालय नानीवडे, परीक्षेस बसलेले विद्यार्थी-२ उतीर्ण विद्यार्थी-२ निकाल-१०० टक्के, प्रथम क्रमांक- प्रणय राम गावडे (६७.४०टक्के), द्वितीय क्रमांक-सोनल संदीप वाडेकर (६५.२० टक्के), शाळेचे नाव- छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय नेर्ले, परीक्षेस बसलेले विद्यार्थी – २३, उतीर्ण विद्यार्थी – २२, निकाल-९५.६५ टक्के, प्रथम क्रमांक-समीक्षा संगम कदम (९१ टक्के), द्वितीय क्रमांक मनस्वी दिपक पाटील (८८.२० टक्के), तृतीय क्रमांक-कोमल कृष्णा गावडे (८५.२० टक्के), सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वैभववाडी तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!