26.4 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

वारगाव विकास मंडळ मुंबई संचलित शेठ म.वि. केसरकर हायस्कूल चा दहावीचा निकाल १००%

खारेपाटण : वारगाव विकास मंडळ मुंबई संचलित शेठ म. वि. केसरकर हायस्कूल वारगाव चा मार्च २०२४ चा दहावीचा निकाल १००℅. लागला असून

प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
१) निशांत विजय घाडी ८०% २) तन्मय विलास तळेकर ७९.७०% ३) चिन्मयी दिपक ताम्हणकर ७७%

सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष मा. शांताराम केसरकर, सरचिटणीस मा. अनंत नर, कार्याध्यक्ष मा. विजय केसरकर,मुख्याध्यापक वाळके सर आणि सर्व पदाधिकारी मान्यवर आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!