-0.9 C
New York
Wednesday, February 25, 2026

Buy now

मालवण शहरातील वीज पुरवठा आज बंद

मालवण : मालवण शहरातील वीज महावितरण कंपनीच्या ३३/११ केव्ही जी.आय.एस उपकेंद्र मधील नादुरुस्त ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सोमवार दि. २० मे रोजी करण्यात येणार आहे. यामुळे मालवण वीज उपकेंद्र बंद राहणार असल्याने मालवण शहराला होणारा विद्युत पुरवठा सकाळी ८:३० ते सायंकाळी ६:३० या वेळेत खंडीत राहणार आहे. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी आणि वीज महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन वीज कंपनीच्या मालवण शहर सहाय्यक वीज अभियंत्यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!