चारचाकी विजेच्या खांबाला धडकून अपघात By sanvadmaharashtranews June 3, 2025 39 FacebookWhatsAppTwitterTelegramCopy URL मालवण : मालवण येथे आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चारचाकी विजेच्या खांबाला धडकून अपघात झाला. ही घटना मालवण धुरीवाडा येथे घडली. ही धडक एवढी जोरदार होती की, विजेचा खांब तुटून कारवर पडला. परंतु सुदैवाने या अपघातात कितीही जीवित हानी झाली नाही. TagsBreaking newsDailyhhuntGoogle newsTodays update Previous articleकलमठ येथे चार बंगले फोडलेNext articleकुडाळ बसस्थानकावर आढळला अज्ञात तरुण बेशुद्धावस्थेत Related Articles ओरोस इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विश्वासनीय ठिकाण क्राईम गळफास घेऊन शाळकरी मुलाची आत्महत्या! ताज्या बातम्या बांदा भाजपा तर्फे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा ताज्या बातम्या ओरोस इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विश्वासनीय ठिकाण क्राईम गळफास घेऊन शाळकरी मुलाची आत्महत्या! ताज्या बातम्या बांदा भाजपा तर्फे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा ताज्या बातम्या सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची बदली! ताज्या बातम्या बीएसएनएल सेवा सुरळीत करा | ग्रामस्थांची मागणी Load more