2.3 C
New York
Friday, January 23, 2026

Buy now

चारचाकी विजेच्या खांबाला धडकून अपघात

मालवण : मालवण येथे आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चारचाकी विजेच्या खांबाला धडकून अपघात झाला. ही घटना मालवण धुरीवाडा येथे घडली. ही धडक एवढी जोरदार होती की, विजेचा खांब तुटून कारवर पडला. परंतु सुदैवाने या अपघातात कितीही जीवित हानी झाली नाही.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!