22.1 C
New York
Saturday, July 5, 2025

Buy now

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी दिल्या आ. निलेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नगरसेवकही होते उपस्थित

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायण राणे यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्ताने कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता आनंद शिरवलकर यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांच्या उपस्थितीत आमदार निलेश नारायण राणे यांना पुष्पगुच्छ व केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक अभि गावडे, राजू कुडाळकर, चांदणी कांबळे, नयना मांजरेकर, राकेश कांदे, चेतन पडते, आबा धडाम उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!