15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी आमदार निलेश राणे यांना दिल्या शुभेच्छा.!

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : कुडाळ – मालवण मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निलेश नारायण राणे यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व शिवसेना निरीक्षक, ठाणे नगरसेवक बाळा चिंदरकर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!