5.5 C
New York
Thursday, March 13, 2025

Buy now

श्री काशीकलेश्वर मंदिराचा उद्या वर्धापन दिन

कणकवली : कलमठ येथील श्री देव काशीकलेश्वर मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त रविवार ९ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स. ९ ते १ वा. धार्मिक विधी, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ५ वा. भजने, रात्री ८ वा. कलमठ गावातील महिला मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव काशीकलेश्वर उत्सव समितीने केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!