-9.6 C
New York
Sunday, January 25, 2026

Buy now

आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी आईचा जत्रोत्सवाची तारीख ठरली!

२२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार श्री देवी आई भराडीचा जत्रोत्सव

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी आईचा जत्रोत्सव दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होत आहे. या जत्रेला अनेक मंत्री व सेलिब्रिटी भेट देतात. तसेच महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भाविक येत असतात. त्यामुळे या जत्रला भक्तांची अलोट गर्दी होते. यावर्षी आंगणेवाडीची जत्रा नेमकी कधी होणार ? याची उत्सुकता सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्राला लागून राहिली होती. अखेर सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आंगणेवाडीच्या श्री. देवी भराडी आईचा जत्रोत्सव संपन्न होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!