-0.8 C
New York
Tuesday, January 14, 2025

Buy now

कलमठ येथे आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कणकवली : शहरातील कलमठ गावात महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी येथील नागरिकांनी नितेश राणेंना पुन्हा आमदार करण्यासाठी जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे. कलमठ येथील कलेश्वर मंदिरापासून प्रचाराचा शुभारंभ झला.

यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, सुनील नाडकर्णी, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, प्रकाश सावंत महेश लाड ,सोनू सावंत ,महेश गुरव, विजय चिंदरकर ,कलमठ ग्रामपंचायत सदस्य पप्पू यादव, नितीन पवार, सुप्रिया मेस्त्री, तेजस लोकरे ,प्रीती मेस्त्री, श्रेयस चिंदरकर ,स्वाती नारकर ,बाबू नारकर ,मिलिंद चिंदरकर , अमजद शेख,बबन गुरव,ज्ञानदेव गुरव, गुरु वर्देकर, आबा कोरगावकर ,परेश कांबळी, सुदेश देसाई, प्रदीप ढवण ,अभिजीत गुरव, महेश मेस्त्री, सुरेश वर्देकर, जयराम चिंदरकर, गणेश पुजारे, यश वाळके, कौस्तुभ पुजारे, रुपेश गायचोर, अशोक खाजनवाडकर,अनिल मेस्त्री, सागर पवार, स्वरूप कोरगावकर, राजू नारकर, शरद कुडतरकर, अमित लोके, भूषण खाजनवाडकर, भारती गुरव, अपर्णा बोस, शेखर पेंढुरकर, गौरी साळकर, गोविंद साळकर, सौरभ रावले, किरण ढोलम, विराज मेस्त्री, सचिन वाघेश्री, ईशान फाटक, श्रीकृष्ण आचरेकर शिंदे गटाचे महेंद्र सावंत, दामू सावंत, सरिता राऊत बाबू आचरेकर,सौ, टेमकर ,शिवम धानजी आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!