22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

‘युवा संदेश’च्या एसटीएस परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

आराध्या नाईक, आदित्य प्रभूगावकर, शौनक जातेकर, स्वराध्या पेडणेकर, उत्कर्ष तानवडे प्रथम

निकालातून विमानाने इस्रोसाठी जाणारे १५ विद्यार्थी निश्चित: दहा विद्यार्थ्यांना गोवा सायन्स सेंटरला नेणार

कणकवली | मयुर ठाकूर : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिधुरत्न टॅलेंट सर्च (एसटीएस) परीक्षेची अतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. चौथीमधून कौनाळकट्टा येथील आराध्या अभय नाईक, सहावीतून टोपीवाला मालवणचा आदित्य देविदास प्रसूगावकर, सातवीतून पोदार स्कूल कणकवलीचा शौनक राजेंद्र जातेकर, दुसरीमधून मठ येथील स्वराध्या नीलेश पेडणेकर तर तिसरीमाधून कोनाळकट्टा येथील उत्कर्ष उत्तम तानवडे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे,


सुमारे अडिच ताख रुपयांची रोख पारितोषिके असलेल्या या परिक्षेमधील यशस्वी विद्याध्यापिकी चौथी, सहावी व सातवीमधील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना विमानाने
मारतीय अंतराळ संस्था (इस्रो) भेट घडवून आणण्यात येणार आहे. तर दुसरी आणि तिसरीच्या रहा विद्यार्थ्यांना गोवा येथे सायन्स सेंटर येथे मैटीला नेण्यात येणार आहे. याशिवाय २५० विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत व कांस्य पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. गुणवत्ता यादी पुढीलप्रमाणे: इस्रोसाठी निवड झालेली विद्यार्थी चौथी १. आराध्या अमप नाईक (१९०, शासकीय वसाहत कोनाळकट्टा), २. दुर्वा रवींद्र प्रमु (१९०, कुडाळ पहलेवाडी), ३. अर्णय राजाराम मिते (१८६, हरकुळ खुर्द गावडेवाडी), ४. ओन शामसुंदर वाळके (१८४, कुडाळ पहतेबाही), ५. शौर्य वीरेंद्र नाचणे (१८०, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली) सहावी १. आदित्य देविदास प्रमूगाच्च्छर (१७४, टोपीवाला मालवण) २. कर्तव्य तेजस बादिवडेकर (१७०, आरपीडी, सावंतवाडी), ३. रेवन अनंत राहुल (१७०, एसएनएम विद्यालय खारेपाटण) ४. वेद राजेंद्र जोशी (१६८. एसएमव्हीएम पहेल) ५. आर्या नीलेश
गावकर (१६४, साळशी नंबर १) सातवी १. शौनक राजेंद्र जातेकर (१८८, पोदार कणकवली), २. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (९८०, मसुरे देऊळवाडा), ३
मयंक महेश चव्हाण (१८०, पोदार कणकवली), ४. पारस देवदास दळवी (१७४, जवाहर नवोदय सांगेली), ५. सोहम बापूशेठ कोरगावकर (१६८, आरपीडी सावंतवाडी).
गोवा सायन्स सेंटर भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी दुसरी १. स्वराध्या नीलेश पेडणेकर (१९२ मठ नं. १) २. शांमबी उत्तम मोहिते (१८६, पहेल गावकरवाडी) ३. सन्मतीश अमर पाटील (१८६, म्हापण खालचावाडा), ४. रिषम नागेश जाधव (१८६ कुंभारवाडी), ५. नम्रता नंदकुमार सोनटक्के (१८४ आचरे पिरावाडी). तिसरी १. उत्कर्ष उत्तम तानवडे (१९२, शासकीय वसाहत कोनाळकट्टा), २. आराध्य अनोल आपटे (१९०, सुधालाई बामनराव कामत विद्यालय), ३. पियुष विजय लाड (१९०, नेरळ शिरसोस) ४. रेवांश संदीप कोळसुलकर (१९८६, वेंगुर्ले नं. ३) ५. रुद्र राहुल कानडे (१८४, कुडाळ पडतेवाडी)
सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय इयत्तावार यादी इयत्ता दुसरी ६. वर्धन दशरथ शृंगारे (१८४, ओटवणे नं. ३), ७. आर्या चाळोबा हरगुडे (१८४, शिरोडा नं. १), ८. पार्थ सतीश राऊळ (१८२, मळगाव ब्राह्मणआळी) ९. धारा महेंद्र कोरगावकर (१८२, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी), १०. अखिलेश विजय घोरपडे (१८०, एस. एम. कणकवली), ११ ज्ञानेश नितीन पाटील (१८०, आदर्श प्रायनरी स्कूल तळेरे नं १), १२ साईराज विनायक देसाई (१८०, बजराठ नं १), १३ तेजस प्रकाश गावडे (१८०, चौकुळ नं. ५), १४. बेद नारायण प्रमुदेसाई (१७८, सावडाव नं. १), १५. स्वरा जगदीश शिंदे (१७८, जामसंडे बाळकुवाडी), १६. आराध्या बाबू झोरे (१७८, कुणकेरी नं. २) १७ पनःश्याम वासुदेय निगुडकर (१७८, जोरोस मुख्यालय), १८. वाणी दीपराज बिजीतकर (१७८, वेंगुर्ले नं. १), १९. रेणू मीमाशंकर शेठसंही (१७८, चिंदर कुंमारवाडी), २०. अन्वी जगदीश कदम (१७८, आकेरी हुमरस), २१ रेहानखान इमदतखान बिजली (१७८, इन्सुली नं. २). २२. मयुरेश मंगेश कोकरे (१७८, तळेरे नं. १) २३. अर्पिता महादेव वेतुरेकर (१७६ सोनवडे टेंब), २४. देवांश दीपक पडवळ (१७६, इन्सुली नं. ५), २५. जिया चंद्रशेखर मांजरेकर (१७६, देवगड सहा) २६ गार्गी मुरलीधर सातार्डेकर (१७६, होडवडा नं. १) २७. औम जीतेंद्र बजराटकर (१७६, बजराट नं १). २८. आयुष जयेश तोंडवळकर (१७४, हड्डी कोठेबाडा), २९. अवनी प्रताप आवटे (१७४, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी) ३०. आराध्या नारायण पराडकर (१७४, रेवतळे मालवण), ३१. ज्ञानदा नितीन पाटील (१७२, तळेरे नं. १). ३२. गाग्यश्री रणजीत जाधव (१७२, तळेरे नं १), ३३. मृणाल किरण सायंत (९७२, कांदोळी), ३४. मृणाल आदेश धुरी (१७२, निगुळी धुरीटेबनगर), ३५. प्रेषित दिनेश गावित (१७२, नाटळ कानडेवाडी), ३६, रामचंद्र शंकर धुरी (१७२, पिंगुळी धुरीटेंबनगर), ३७. प्रथमेश पद्माकर शितोळे (१७६, इन्सुली नं. १) ३८. श्रवणी शिवाजी कवडे (१७०, आरोंदा नं. २), ३९. तनिष्का गुंजन केळुस्कर (१७०, वेंगुर्ले नं. १) ४०. पार्थ केशव लब्दे (१८७०, केंद्रशाळा साकशी नं. १) ४१ आराध्या बापू खरात (१७० शिरगाव आबैखोल), ४२. श्रेयश दयानंद गावकर (१७० दिगवळे बामणरे) ४३. स्वानंदी बाबासाहेब पाटील (१७० सावंतवाडी नं. ४) ४४. पिर्व दत्ताराम कोळमेकर (१७०, माइखोल नं. २ घबडकी) ४५ काल्या गणेश पार्ट (१७०, नांदीस गडकरी बाडा), ४६ रिवा केरबा कारेकर (१७०, देवगड सष्ठा), ४७. साजो जर्जुन मुळीक (१६८, आजगाव कोहुरे), ४८. वर्धन निवास शिंदे (१६८, देवगड), ४९. जर्णची सचिन झाटे (१६८, कुरंगवणे पश्चिम) ५० संकल्प विश्वनाथ गावडे (१६८. कुडाळ कुमारवाडा), इयत्ता तिसरी ६. रुंदा विलास आबहन (१८४, आरोदा मानसी), ७. प्रियाल सुनील रामसे (१८२, फोडा कुर्ती बसाहत), ८. दुर्वा मनीष कुबल (१८२, शिरगाव नं १) ९. मीरा महादेव सामंत (१८२, पाट गजानन), १०, रुंजी रघुनाथ कोटकर (१८०, ओटवणे नं. ३) ११ मिताली संदीप चव्हाण (१७८, सावंतवाडी नं. ४). १२. सोहम गुरुनाथ कांदे (१७८, नरहवे नं. ५) १३. प्रांजल अरुण आंबेरकर (१७८ मत्तुरे कावा), १४. सोहम योगेंद्र धामापूरकर (१७८, मालवण), १५. शुम्रा राजन नाईक (१७८, पेंडूर नं १) १६. चैतन्या संदेश राऊळ (१७६, मळनाव ब्राह्मणआळी), १७. स्वरा परशुराम गुरव (१७६, तोडवली वरची) १८. अथर्व हरिश्चंद्र कालेलकर (१७६ तुळसुती चव्हाटा), १९. स्वानंदी शरद राऊळ (१७४, माडखोल मेटवाडी), २०. राघव मारत राऊळ (१७४, माहखोल मेटवाही), २१. जोधी वसंत गरकळ (१७४, चराठे नं. २), २२ आरुष प्रत्ताद चव्हाण (१७४, पाईप नं. १), २३. सार्थक सचिन कांबळे (१७४, एडगाव नं. १) २४. सुविधा विजय धुरी (१७४ महुरे नं. ३), २५. देवश्री सत्यवान मेली (१७४, कुडाळ कुंमारवाडा), २६. शाहीर इंद्रजीत खांचे (१७४, विद्यामंदिर कणकवली),

 

२७. पूर्वी अमित कुमारटक्केकर (१७४, माजगाव नं ३), २८ वैदिका संतोष वरक (१७२, आचरे पिरावाडी), २९ वेदांत शांताराम मंचेकर (१७२, देवगड सहा), ३०. अनुज रामचंद्र चाही (१७२, बोडदे), ३१. श्रीशा मिहीर प्रमुदेसाई (१७२, सुधाताई बामनराव कामत विद्यामंदिर), ३२. हर्ष समीर कांबळी (१७२, बेतीरे नं. १), ३३) मीरा मकरंद देसाई (१७२, सुजाताई वामनराव कामत विद्यामंदिर), ३४. स्वरूप काशिनाथ कुमठेकर (१७२, ओरस बुद्रुक न १), ३५. धैर्य संजय मिरकर (१७२, इन्सुली न. ८), ३६. नील पाडुरंग थोरात (१७२. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर) ३७. ऐश्वर्या जाप्पा पवार (९७२, आंबेली), ३८. तनय सतीश गवस (१७२, पिकुळे नं. १) ३९. समर्थ सागर पाटील (१७०, बांदा नं. १) ४०, त्रिशा स्वप्नील लोखंडे (१७०, मसुरे नं. १), ४१. स्वरूप आनंद लोके (१७०, मिठबाव नं. १) ४२. पार्थ पडित तेली (१७०, विद्यानदिर कणकवली), ४३. प्राजक्ता रामचंद्र शृंगारे (१७०, नेरुर वायोसे), ४४. गार्गी मालचंद्र आजगावकर (१७०, कुडाळ एमआयडीसी), ४५. परि प्रसाद देसाई (१७०, कुहासे मारपल), ४६. स्वरूप शशिकांत सांगावकर (१७०, फोडा नं. १), ४७. अमेय अतुल काडगावकर (१७० आंबलपाड), ४८. हर्षराज गणेश सुखसे (१६६, बांदिवडे कोईल), ४९. गौरेश संतोष सावंत (१६८, कणकवली इयत्ता चौथी ६. आराध्या कृष्णकांत परब (१८० कोलगाव नं. २), ७. कविष दीपक परब (१८० कुडाळ पडलेवाडी) ८. नीरज शेखर परब (१८०, बजराठ नं. १) ९. मधुर अर्जुन तेंडुलकर (१७८, पेंडूर खरारे), १०. ज्ञानदा सुभाष कुलपे (१७८, विद्यामंदिर एडगाव नं. १), १९ कारुण्य नीलेश परब (१७८, कुडाळ नं. ३) ५०. वीरेन रवींद्र सावंत (१६८, इग्लिका मीडियम कुडाळ) पहतेवाडी), १२. मृणाल बिनोद सरकटे (१७८, दत्त विद्यामंदिर वैभववाडी), १३. खानवी धोंडी गावडे (१७८, बिबवणे नं. १), १४ कार्तिक पुरुषोत्तम साटम (१७६ शिरगाव आंबेखोल) १५. दिनांत दिग्विजय फडके (१७६, पिकुळे नं. १), १६, रिया विद्याधर सावंत (१७६, इन्सुली नं. ५), १७, शमिका गुरुनाथ देसाई (१७६, कुडाळ पडतेवाडी), १८. वैदिका बापू शेळके (१७६, देवगड), १९ हर्षाली दयाल मेत्त्नी (१७४, वर्द नं. १) २० मावेश समाजी ताजर (१७२, कुडाळ एमआयडीसी), २१. प्रज्ञा गुरुप्रसाद बारंग (१७२, जाल गोडावणे), २२. हार्दिक विनायक जंगले (१७२. कुडाळ कुंभारवाडा), २३. सुरेश सुदेश धौलपक्कर (१७२, देवगड), २४. राधा किरण पवार (१७२, खांबाळे मोहितेवाडी), २५ अंश संजय आहे (१७२, श्त्त विद्यामंदिर वैमयवाडी), २६ अनन्या विजय कोले (१७२, आंबोली नं. १) २७ श्रीवर्धन संदीप पारकर (१६८, रेवतळे मालवण) २८. श्रेयश राजेंद्र चौधरी (१६८, चिंदर कुमारवाडी), २९ पियुषा मिलिंद धोणे (१६८, बजराट नं. १), ३०. स्वरया अरविंद झेंडे (१६८. तळवडे नं. ६), ३१. आालिक संदीप दळवी (१६८, कुडाळ एमआयडीसी), ३२. मयंक रविकांत सुचडे (१६८, कणकवली नं. ३). ३३. कैवल्य उदय राऊळ (१६८, माणगाव न २) ३४. दुर्वा लखाराम गावडे (९६८, आआंबोली नं ८ फणसवाडी), ३५ चैत्राली कमलेश पाटील (१६८, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव), ३६. धनश्री गुरुनाथ दळवी (१६६, आवाडे) ३७. आराध्या राकेश कडूलकर (१६६, विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली), ३८. मनस्वी सुहास रेहेकर (१६६, उमादांडा नं. १), ३९. गौतमी कुणाल कोचरेकर (१६६, कुडाळ पडतेवाडी), ४०. स्वरा सुमित मिडे (१६४, देवगड), ४१. चंद्रकांत बापू गावकर (१६४, ओटवणे नं. ४) ४२. वेदश्री वैमव परब (१६४. कोलगाब नं २), ४३ चैतन्या चिदानंद कोळी (१६४, बळीवंडे नं. १) ४४. पांडुरंग अशोक कुमार (१६२, कुंमारवाडा), ४५. रश्मी उदय गवस (१६२, शासकीय वसाहत कोनाळकट्टा), ४६. यशवंत शाबी तुळसकर (१६२, घोडकेवाडी), ४७. युगंधरा हिराकांत खानोलकर (१६२, सासोली हेदुस), ४८. सुयश शिवाजी पवार (१६२, कुडाळ पडतेवाडी), ४९ श्रद्धा मगवान बाध (१६२. आचरे पिरावाडी), ५०. अनन्या अनिल पाटील (१६२, पेंडर नं. १).
इयत्ता सहावी : ६. सर्वज्ञ सतीश गोठणकर (१६२, ३. नाथ ने विद्यालय कुडाळ), ७. कुणाल मुक्तानंद गौडळकर (१६२, पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवली), ८. दुर्वा नीलेश चुरी (१६०, एसएमएम विद्यालय साळगाव) ९. दुर्गाक किशोर बालावलकर (१६०, कळसुलकर इंग्लिश स्कूल), १०. चैतन्य सुहास परलेकर (१५८, परुळे नं. ३) १९. गौरेश श्रेयश तायशेटे (१५८, आयडियल स्कूल वरवडे), १२. पार्थ जयंत बहो (१५६, कुडाळ हायस्कूल), १३. स्वरा संदीप निऊनगरे (१५६, आरोंदा नं १) १४. करिष्मा पंकज मांजरेकर (१५६, केएनएसपी मंडळ इग्लिश मीडियम स्कूल), १५. औन मुरलीधर मणगे (१५४, घोडगेवाडी), १६. तनिष्का अशोक भोसले (१५२, नवोदय विद्यालय सांगेली), १७. सानवी शरद पाटयेकर (१५२, ओरस बुद्रुक नं. १), १८. मनस्वी मनोज पिळणकर (१५२. विद्यामंदिर कणकवली), १९. वेदिका परशुराम लुहवे (१५०, श्री रेकोबा हायस्कूल), २०. अर्णव प्रवीण कासार (१५०, खारेपाटण हायस्कूल), २१. वेदांत तुकाराम पाटील (१४८, साटेली मेडशी), २२. गार्गी राजेश परब (१४६, कळसुलकर इंग्लिश मीडियम स्कूल), २३. सलोनी शेखर सामंत (१४६, कुडाळ हायस्कूल), २४. स्वराज कृष्णा कालकुंदरीकर (१४४, कुडाळ हायस्कूल), २५. गौरी रत्नकांत उदगीर (१४४, आचरे पिरावाडी), २६. अनुम आप्पा पाटील (१४४, मडगाव खुर्द), २७. अनुष्का महेश बाळते (१४४, तिवरे खालचीवाडी), २८. नंदिनी अरुण जआंबेरकर (१४४ मसुरे नं. १), २९. देविका जयंत कजराटकर (१४४, बजराट नं. १) ३०. वेद अभिषेक वेंगुर्लेकर (१४४, वेंगुर्ले नं. ४) ३१. श्रावणी गंगाराम पौटधन (१४४. आचरे पिरावाडी), ३२. रिहांत पुंडलिक मसुरकर (१४२, सांडवे हायस्कूल), ३३. हर्ष राजेश शिवापूरकर (१४२, एसएम कणकवली), ३४. वासुदेव संतोष सावंत (१४२, कुडाळ हायस्कूल), ३५. प्रतिमा प्रमोद मिठबावकर कडू ४४ ( १३८, सौंदळ गावठण), ३६. मुग्धा प्रशांत टोपले (१३८, कसुळकर इंग्लिश स्कूल), ३७. वैदेही संदीप फोंडके (१३८, केंद्रशाळा हेत), ३८. अनुजा अर्जुन परब १३८. चौकुळ नं. १), ३९. शौर्य धोंडी पालवे (१३८. कुडाळ हायस्कूल), ४० कृष्णप्रिया सुधीर भंडारे (१३८, कळसुलकर इंग्लिश स्कूल), ४१. वैदेही विवेकानंद ( (१३६, अ. रा. विद्यालय वैभववाडी) ४२. वैष्णवी शंकर पेडगेवार (१३६, आचरे हिर्लेवाडी), ४३. वेदांत प्रल्हाद कुडतरकर (१३६, नाववडे सरदारवाडी), नूरची गिरीश शेटगे (१३६. न्यू इंन्तिश स्कूल आचरा), ४५. मडू सत्यवान परच (१३६, कारिबडे पेंडवे नं. २) ४६. हंसिका जगन्नाथ वजराटकर (१३४. बेगुर्ले नं. ४), ४७. हर्ष प्रकाश तेली (१३४, लोरे नं. १), ४८. स्वराली गजानन गवस (१३४, गेळे नं. १) ४९. रिद्धी रुपेश सावंत (१३४, इन्सुली नं. ५), ५०. मैथिली संतोष पवार (१३२, कुडाळ हायस्कूल) इयत्ता सातवी ६. अथर्व राजन पंडित (१६६, कास नं. १), ७. अप्रैल किशोर गवत्त (१६६, पोदार स्कूल कणकवली), ८. स्वराली संदीप मिराशी (१६४, एसएमजी हायस्कूल देवगड) ९. जान्हवी विश्वास पाटील (१६२, कुमबडे), १० सुयश सदगुरु साटेलकर (१६२, एसएल देसाई विद्यालय पाट), ११. दुर्वांक हृदयनाथ गावडे (१६२, कुडाळ हायस्कूल), १२. दक्षेश गुत्यसाद मांजरेकर (१६२. भगवती हायस्कूल मुणने), १३ साहिल संदीप सरंगले (१६०, बिद्यामंदिर कणकवली), १४. बरद उदय माकरे (१५८, कणकवली नं. ३), ९५. अनुष्का अमय नाईक (१५८, नवोदय विद्यालय सानेली), १६ मुक्ता शरदचंद्र काळसेकर (९५८, श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे), १७. शंभू गणपत पंढरे (१५८, निरवडे रोनापाल), १८. विश्वजीत नारायण जिकमडे (१५८, प्रगत विद्यामंदिर रामगड), १९. वैदेही नीलेश पाताडे (१५४, पावशी नं. १), २०. सतीश सुनील सोन्सुरकर (१५४, कुडाळ हायस्कूल), २१. जस्मिता संजय पावसकर (१५४, एसएम कणकवली), २२. यश नवनाच जाधव (१५२, कुडाळ हायस्कूल), २३ तन्वी प्रसाद दळवी (१५२, राणी पार्वतीदेवी सावंतवाडी), २४. इशिका दिनेश चव्हाण (१५२, जीवन शिक्षणमंदिर कसाल नं. १) २५. शार्दुल विलास गौठोरकर (१५२, कुडाळ हायस्कूल), २६. वे प्रवीण कुबल (१५०, रेकोया हायस्कूल वायरी मूतनाथ), २७. समृद्धी चंद्रकांत राऊळ (१५०, मळगाव इंग्लिश स्कूल), २८. क्षितिज कृष्णा नाईक (१५०, दोडामार्ग इंग्लिश स्कूल), २९. आत्माराम विजय राऊळ (१४८, माडखोल नं. १) ३०. सोहम इत्ताञय नातू (१४८, न्यू इंग्लिश स्कूल फोडाघाट), ३१. दिशांत मंगेश वेरम (१४६, नवोदय विद्यालय सांगेली), ३२. संतोषी सुशांत आळवे (१४६, कणकवली नं. ३) ३३ मृणाल विठ्ठल धुरी (१४६, आचरे पिरावाडी), ३४. कोमल पांडुरंग राणे (१४६, नवोदय विद्यालय सांगेली), ३५. वेणू अजित सावंत (१४६, कळसुलकर इंग्लिश स्कूल), ३६. ईशा सुधर्म गिरप (१४६, वेंगुर्ले नं. १), ३७. अथर्व अजय सावंत (१४६, विद्यामंदिर कणकवली), ३८. प्रथमेश प्रमोद चव्हाण (१४४, मंडारी हायस्कूल मालवण), ३९. साक्षी मोहन दळवी (१४४, बजराट नं. १), ४०. लावण्या जयवंत राणे (१४४, बजराट नं. १), ४१. श्रावणी दयाळ मेस्त्री (१४४, न्यू इंग्लिश स्कूल कसाल), ४२. वेदिका संतोष माने (१४४, माधवराव पवार विद्यालय कोकिसरे), ४३. स्वराली विनायक साठे (१४४, नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करुळ), ४४. मयंक मोहन नंदगडकर १४२ वेंगुर्ले नं. १), ४५. अनुष्का रुपेश गवंडी (१४२, कास नं. १), ४६. समृद्धी रामदास बडे (१४२, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट), ४७. प्राजक्ता अनिल भोकरे (१४०, वेंगुर्ला नं. २), ४८. दिपाली मुरलीधर मणगे (१४०, घोटगेवाडी), ४९. उत्कर्ष मदन मिसे (१४०, टोपीवाला मालवण), ५०. वसंत संदीप गवस (१४०, सेंट्रल इंग्लिश स्कूल). एसटीएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य बक्षिस समारंभ जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प -माणपत्र व मेडल देउन मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी एसटीएस परीक्षाप्रमुख सुशांत सुभाष मर्गज (९४२०२०६३२६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!