0.5 C
New York
Saturday, December 13, 2025

Buy now

जांभवडे गावात संदेश पारकर यांच्या प्रचारा दरम्यान ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील जांभवडे, तिरवडे, नर्ले,गावात संदेश पारकर यांच्या प्रचारा दरम्यान लोकांचा चांगला प्रतिसाद. जांभवडे गुरववाडी येथील योगेश गुरव तसेच तिरवडे गावातील जगन्नाथ इंदुलकर येथील बैठकीला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गेली 35 ज्या लोकाना निवडुन दिले त्या माणसांनी मंत्री असताना येथील लोकांना रोजगार उपलब्ध का करून दिला नाही. याभागात पैशाच वाटप करुन जर मत मागत असतील तर यावेळी याविभागात फिरु देणार नाही असा निर्णय या बैठकीत नागरिकांनी केली. येथील दहशतवाद मोडून काढण्यासाठी या तिन्ही गावातून 100टक्के मतदान असा संकल्प करण्यात आला.

यावेळी त्याच्यासोबत आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, तालुकाध्यक्ष मंगेश लोके, नंदू शिंदे, स्वप्निल धुरी, संजय हिर्लेकर, वैदेही गुरव, बाळा चव्हाण, वर्षा घाटकर, सुभाष कांबळे, संतोष साळुंखे, दिगंबर पाटील,
अर्चना राठोड, राजेंद्र गुरव, भिवाजी घाटकर, राजाराम गुरव, दत्ताराम इंदुलकर, दिलीप इंदुलकर, अक्षय इंदुलकर, आकाराम इंदुलकर, पूजा इंदुलकर, दर्शना इंदुलकर, प्राजल इंदुलकर, शैलजा इंदुलकर आणि तिन्ही गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!