-2.5 C
New York
Saturday, February 7, 2026

Buy now

संदेश पारकर यांच्या प्रचाराचा खारेपाटण येथे शुभारंभ!

श्री.देव कालभैरव मंदीरात नारळ वाढवून सुरूवात!

कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खारेपाटण येथे महाविकास आघाडी उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा श्री.देव कालभैरव मंदीरात नारळ वाढवून प्रचाराला शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष नीलम पालव , गोट्या कोळसूळकर ,निखिल गुरव ,संदेश घाडी ,तेजस राऊत, किरण गुरव, गंगाराम गुरव, बंटी गोसावी, सुमित गुरव ,समीर गुरव, विशाल गुरव ,शिवाजी राऊत ,विशाल गुरव, अभि गुरव ,बाळा राऊत ,शंकर राऊत ,आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!