0.5 C
New York
Wednesday, February 11, 2026

Buy now

ठाकरे सेनेच्या सावंतवाडी तालुका प्रमुख पदी मायकल डिसोजा यांची नियुक्ती

सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुकाप्रमुख पदी मायकल डिसोजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्याकडून सामनाच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!