1.3 C
New York
Thursday, March 19, 2026

Buy now

वैभव नाईक यांना ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

१५ जणांच्या यादीत समावेश ; पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने पहिल्या यादीत स्थान

कुडाळ : येथील मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार वैभव नाईक यांची ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या तब्बल १५ जणांना आज शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यात वैभव नाईक यांच्या नावाचा समावेश आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!