-6.2 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

महाराष्ट्राची निवडणूक प्रक्रिया एकाच टप्प्यात, २० नोव्हेंबरला मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घोषणा ; २३ नोव्हेंबरला होणार मतमोजणी

मुंबई : महाराष्ट्रातील निवडणूक प्रकीयेचे अखेर बिगुल वाजले. निवडणूक प्रक्रिया आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. राज्यातील निवडणूका एकाच टप्प्यात होणार आहेत. यात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. २९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख तर ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार आहेत. ३० ऑक्टोबरला छाननी प्रक्रिया होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!