24.6 C
New York
Thursday, July 3, 2025

Buy now

कणकवली बाजारपेठेची आई भवानीचे भव्य मिरवणुकीने आज होणार विसर्जन

मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे बाजारपेठ मित्रमंडळाचे आवाहन

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली बाजारपेठेची आई भवानीचे विसर्जन आज रविवार दि.१३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता ढोलताशाच्या गजरात ,देवीच्या मंडपातून डीजेच्या गाण्यावर गणपती सान्यापर्यंत भव्य मिरवणूकिने होणार आहे.

तरी तरुण, तरुणी, महिलांनी आणि भाविकांनी विसर्जन मिरवणूकित मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बाजारपेठ मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!